1. तुम्हाला एक प्रश्न दिसेल. या प्रश्नात 3 चित्रे असतील.
2. जो प्राणी आता अस्तित्वात नाही, कायमचा नष्ट झालेला आहे, अशा प्राण्याचे चित्र तुम्हाला त्या चित्रांमधून निवडायचे आहे.
3. जर तुम्ही अचूक पर्यायाची निवड केलीत तर 'उत्तम कामगिरी' असा संदेश तुम्हाला दिसेल आणि त्या प्राण्याबद्दल थोडक्यात माहिती दिसेल.
4. जर तुम्ही चुकीच्या पर्यायाची निवड केलीत तर 'चुकीचे उत्तर' असा संदेश तुम्हाला दिसेल आणि त्या प्राण्याबद्दल थोडक्यात माहिती दिसेल.
5. खेळाची गंमत अनुभवा.